कोविशिल्ड- पहिला डोस ८०, दुसरा डोस- १० (कूपन)
२) कस्तुरबा गांधी रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत) ९० डोस
कोविशिल्ड - पहिला डोस - ८०, दुसरा डोस- १० (कूपन)
३) नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठलनगर) (सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत) ९० डोस
कोविशिल्ड - पहिला डोस - ८०, दुसरा डोस - १० (कूपन)
४) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ) (सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत) ९० डोस
कोविशिल्ड- पहिला डोस - ८०, दुसरा डोस- १० (कूपन)
१) भरतीया रुग्णालय (सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत) १०० डोस (कोव्हॅक्सिन)
हेल्थ केअर वर्करसाठी राखीव - दुसरा डोस (सोबत ओळखपत्र व आधारकार्ड अनिवार्य)
नागरी आरोग्य केंद्र हरिहरपेठ, सिंधी कॅम्प, कृषिनगर, अशोकनगर आणि आरकेटी कॉलेज येथे लसीकरण बंद राहील.