२)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट)
४) आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालय (वेळ ९ ते १)
५) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
६) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर आयुर्वेदिक दवाखाना
७) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
८) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
९) जीएमसी
१०) आयएमए सिव्हिल लाईन चौक, अकोला
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट- पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)
कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते १ पर्यंत)
-------------------------
११) भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
१२) जिल्हा स्त्री रुग्णालय
१३) नागरी आरोग्य केंद्र कृषिनगर (मनपा शाळा क्रमांक २२)
कोव्हॅक्सिन- १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)
कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते १ पर्यंत)