१) नायगाव नागरी आरोग्य केंद्र (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)
कोव्हिशिल्ड (पहिला डोस- १२०, दुसरा डोस -३०) (१५० डोस)
२) अशोक नगर आयुर्वेदिक रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)
कोव्हिशिल्ड (पहिला डोस-१००, दुसरा डोस-४०) (१४० डोस)
३) आरकेटी कॉलेज (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)
कोव्हिशिल्ड (पहिला डोस-१५०, दुसरा डोस-५०) (२०० डोस)
४)सिंधी कॅम्प नागरी आरोग्य केंद्र (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)
कोव्हिशिल्ड (पहिला डोस-५०, दुसरा डोस-५०) (१०० डोस) (केवळ ऑनलाईन अपॉईंटमेंट)
५) भरतीया रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)
कोव्हिशिल्ड ( पहिला डोस - ५०, दुसरा डोस - ५०) (१०० डोस) (केवळ ऑनलाईन अपॉईंमेंट)
कस्तुरबा गांधी रुग्णालय, जीएमसी, कृषी नगर नागरी आरोग्य केंद्र, हरिहर पेठ नागरी आरोग्य केंद्र येथील लसीकरण बंद राहील.