२) भारतीया रुग्णालय
३) नागरी आरोग्य केंद्र, नायगाव
४) नागरी आरोग्य केंद्र, अशोकनगर
५) नागरी आरोग्य केंद्र, विठ्ठलनगर, उमरी
६) नागरी आरोग्य केंद्र, हरिहरपेठ
७) नागरी आरोग्य केंद्र, खदान (शाळा क्र. १६ आदर्श कॉलनी)
८) आरकेटी कॉलेज -
वरील सर्व केंद्रांसाठी (सकाळी ९ ते दुपारी ४)
कोविशिल्ड - १८ ते ४४ वयोगट - ऑनलाईन अपॉइंटमेंट - १०० डोस, कूपन - १०० डोस
४५ वर्षांवरील - पहिला व दुसरा डोस - ४० (ऑनलाईन) - पहिला व दुसरा डोस - ४० (कूपन)
९) नागरी आरोग्य केंद्र, कृषीनगर (सकाळी ९ ते दुपारी ४)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी दुसरा डोस (ऑनलाईन व कुपन)
१०) नागरी आरोग्य केंद्र, सिंधी कॅम्प (खडकी ग्रामपंचायत) - (सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी दुसरा डोस (ऑनलाईन व कूपन)