१) कस्तुरबा गांधी
२) भारतीया रुग्णालय
३) नागरी आरोग्य केंद्र, अशोकनगर
४) नागरी आरोग्य केंद्र, विठ्ठलनगर, उमरी
५) नागरी आरोग्य केंद्र, हरिहरपेठ
६) नागरी आरोग्य केंद्र, सिंधी कॅम्प (खडकी ग्रामपंचायत)
७) आरकेटी आयर्वेद कॉलेज, जठारपेठ
वरील सर्व केंद्रांसाठी (सकाळी ९ ते दुपारी ४)
कोविशिल्ड - १८ ते ४४ वयोगट - ऑनलाइन अपॉइंटमेंट - १०० डोस, कूपन - १०० डोस
४५ वर्षांवरील - पहिला व दुसरा डोस - ४० (ऑनलाइन) - पहिला व दुसरा डोस - ४० (कूपन)
८) नागरी आरोग्य केंद्र, कृषिनगर (सकाळी ९ ते दुपारी ४)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी दुसरा डोस (ऑनलाइन व कूपन)
९) नागरी आरोग्य केंद्र, खदान (विशेष सत्र - जिल्हा कारागृह वर्ग-१)
पहिला डोस - ३३१, दुसरा डोस - २३
१०) ईसीएचसी
कोविशिल्ड - १८ ते ४४ वयोगटासाठी - १०० डोस (ऑनलाइन अपॉइंमेंट)
नागरी आरोग्य केंद्र नायगाव बंद राहील.