२) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
३) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्रमांक १६ आदर्शनगर)
४)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
५) आरकेटी आयुर्वेद कॉलेज जठारपेठ
६) लेडी हार्डिंग
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाईन - पहिला डोस ५०, दुसरा डोस -५०)
(कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डाेस ५०) वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत.
७) शिवर
८) मलकापूर
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी ( १५० डोस - पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत.
९) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
१०) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्वांसाठी पहिला डोस - ५०, दुसरा डोस ५० (ऑनलाईन)
(कूपन- पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०), वेळ - सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत.