२) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
३) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्रमांक १६ आदर्शनगर)
४) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
५) आरकेटी आयुर्वेद कॉलेज जठारपेठ
६) लेडी हार्डिंग
७) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ)
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाईन - पहिला डोस ५०, दुसरा डोस -५०)
(कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डाेस ५०) वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत.
८) शिवर
९) मलकापूर
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी ( १५० डोस - पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत.
१०) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
११) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्वांसाठी पहिला डोस - ५०, दुसरा डोस ५० (ऑनलाईन)
(कूपन- पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०), वेळ - सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत.