२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
३) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
४) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
५) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
६) नागरी आरोग्य केंद्र कृषिनगर
७) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी)
८) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
९) भरतीया हॉस्पिटल
१०) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)
११) कौलखेड जिल्हा परिषद शाळा गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे
कोविशिल्ड - १८ वर्षावरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट - दुसरा डोस ५०)
कूपन - दुसरा डोस ५० (वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत)
------------------------
जिल्हा स्त्री रुग्णालय (गर्भवती व इतर स्त्रियांसाठी राखीव)
कोविशिल्ड - १०० डोस (पहिला व दुसरा) कूपन (वेळ- सकाळी ९ ते १ पर्यंत)
----------------------------
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
कोविशिल्ड - १०० डोस (पहिला व दुसरा डोस) (वेळ सकाळी ९ ते १ पर्यंत)