२) आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज
३) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी)
४) नागरी आरोग्य केंद्र उमरी
५) नागरी आरोग्य केंद्र कृषिनगर (मनपा शाळा क्रमांक २२)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट - दुसरा डोस १००)
कूपन - दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत)
-------------------------------
६) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
७) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केटजवळ
८) जिल्हा स्त्री रुग्णालय
९) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस - ५०)
कूपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत
-----------------------------
१०) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
कोव्हॅक्सिन - २०० डोस (पहिला व दुसरा डोस) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत.