२)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
३)नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी १६ नंबर शाळा)
कोविशिल्ड - (ऑनलाइन अपॉइंटमेंट- दुसरा डोस १५०)
कुपन - दुसरा डोस १०० (वेळ- सकाळी ९ ते १ पर्यंत)
------------------------------
४)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
५)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
६) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
७) जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला
कोविशिल्ड - (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)
कुपन - दुसरा डोस १०० - (वेळ- सकाळी ९ ते १ पर्यंत)
-----------------------
८)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)
९)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना)
१०)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
कोव्हॅक्सिन - (ऑनलाइन अपॉइंटमेंट- पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०)
कुपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५० (वेळ - सकाळी ९ ते १ पर्यंत)