२) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६)
३) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
४) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
५) आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय
६) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)
७) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना)
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कूपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत
--------------------------
८) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
९) जिल्हा स्त्री रुग्णालय
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कूपन - १०० डोस (पहिला व दुसरा डोस) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत