२) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६)
३) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
४) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
५)आर. के. टी. आयुर्वेदिक महाविद्यालय (वेळ ९ ते १ पर्यंत)
६) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)
७) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
८) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कुपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत
----------------
९) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
१०) जिल्हा स्त्री रुग्णालय
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोसस ६०)
कुपन १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत