२) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी, शाळा क्र.१६)
३) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
४) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ)
५) आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय (वेळ ९ ते १ पर्यंत)
६) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
७) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर आयुर्वेदिक दवाखाना
८) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट- पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कूपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत
------------------------------
९) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
१०) जिल्हा स्त्री रुग्णालय
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कूपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत