कोव्हॅक्सिन - दुसरा डोस - ९० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कूपन), दुसरा डोस - २० (फ्रंटलाइन वर्कर)
२) भरतीया रुग्णालय - ११० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस - ९० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कुूपन), दुसरा डोस - २० (हेल्थकेअर वर्कर)
३) नागरी आरोग्य केंद्र खदान - १३० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस - ९० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कूपन), दुसरा डोस - ४० (फ्रंटलाइन वर्कर)
४) नागरी आरोग्य केंद्र कृषीनगर (मनपा शाळा क्र.२२) - ११० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस - ११० (१८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी) ऑनलाइन अपाॅइंटमेंट
५) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर (आयुर्वेदिक दवाखाना) - १४० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस - १४० (१८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी) ऑनलाइन अपाॅइंटमेंट
६) नागरी आरोग्य केंद्र, उमरी - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १२०, दुसरा डोस - ३०
७) मलकापूर - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १२०, दुसरा डोस - ३०
८) नागरी आरोग्य केंद्र, हरिहरपेठ - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १२०, दुसरा डोस - ३०
९) शिवर - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १२०, दुसरा डोस - ३०