शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

मोबाइलमध्ये फोटो काढण्याच्या कारणावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:43 AM

मोबाइलमध्ये फोटो काढण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाल्याची घटना शिर्ला येथे १६ ऑक्टोबरच्या सकाळी ९:३0 वाजता घडली. या प्रकरणात दाखल फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे शिर्ला येथील घटना तिघे जखमी, चौघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : मोबाइलमध्ये फोटो काढण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाल्याची घटना शिर्ला येथे १६ ऑक्टोबरच्या सकाळी ९:३0 वाजता घडली. या प्रकरणात दाखल फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पातूर पोलिसात नीलेश गजानन बोचरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ढाब्यावर जाऊन मोबाइलमध्ये फोटो का काढले, यावरून आपल्याबरोबर सागर निलखन, शिवा निलखन, डिंगाबर निलखन, अनिल गिर्हे यांनी वाद घातला. वाद वाढत जाऊन दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये दीपक बोचरे हे गंभीर, तर नीलेश गजानन बोचरे, गजानन सिदाजी बोचरे जखमी झाले.  या प्रकरणात चौघांविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या गटाचे दत्तात्रय निलखन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डिझेलसाठी ३00 रुपये बोचरेकडून उधार घेतले. ते ३00 रुपये परत केले.तरीही लाथा-बुक्कयांनी मारहाण केली. त्यावरून पातूर पोलिसांनी रात्री उशिरा निलेश बोचरे, गजानन बोचरे,दिपक बोचरे, गणेश बोचरे, या चौघांविरुद्ध भादंविच्या ३३0,५0४,५0६ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा