शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीच्या उमेदवारीत मोठी उलथापालथ!

By admin | Published: February 04, 2017 2:31 AM

काँग्रेस, भाजप, सेनेच्या विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकारी राष्ट्रवादीच्या तिकिटावर

अकोला, दि. 0४- राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच काँग्रेसचे सहा आणि इतर पक्षांचे चार नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये आणून निवडणुकीची मोर्चेबांधणी केली. आतासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांच्या नावांच्या यादीत फेरबदल करीत मोठी उलथापालथ घडवून आणत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका उषा विरक, भाजपच्या नगरसेविका कल्पना गावंडे, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू गाढे, भाजपचे मनोज साहू यांना उमेदवारी देत धक्कातंत्राचा वापर केला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंंत राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. बैठकीमध्ये माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहराध्यक्ष अजय तापडिया, समन्वयक मनोहर दांदळे, संग्राम गावंडे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष सचिन वाकोडे पाटील यांनी विचारमंथन केल्यानंतर ८0 उमेदवारांच्या नावांची यादी तयार केली. या यादीमध्ये भाजप, काँग्रेस, सेनेच्या नाराज आजी-माजी नगरसेवकांसोबतच नाराज पदाधिकार्‍यांनासुद्धा उमेदवारी बहाल केली. इतर राजकीय पक्षांमधील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांंच्या नाराजीचा पुरेपूर फायदा घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केला. राष्ट्रवादीने प्रभाग १ (नायगाव) ह्यअह्ण मधून अ. रहीम अ. कादिर, ह्यबह्ण शरीफाबी युनुस खान, ह्यकह्ण हाजराबी अ. रशिद, ह्यडह्ण मधून आसिफ खान नवाज खान, प्रभाग क्रमांक २ मधून रवी विष्णुपंत मेश्राम, आतियाबानो राजीक खान, नजमाबी ज.मो. हुसैन, अ. साजिद अ. सईद, प्रभाग ६ मधून रेवती रमेश तायडे, देवानंद टाले, सरिता मयूर विखे, पवन महल्ले, प्रभाग ३ ह्यकह्ण मधून जया राजेश शुक्ला, प्रभाग ५ मधुन शैलेश बोदडे, अमित ठाकरे, प्रभाग १३ मधून प्रफुल्ल सा. भारसाकळे, करुण सा. भारसाकळे, प्रभाग ९ मधून शीतल अजय रामटेके, अफसर अहेमद, शीतल मनोज गायकवाड, मो. फजलू, प्रभाग १0 मधून नितीन झापर्डे, वर्षा विजय दुतोंडे, प्रभाग १७ मधून शीतल संतोष डाबेराव, रिजवाना परवीन शे. अजीज, प्रभाग ११ मधून नकीर खान, प्रभाग १२ मधून मनोज साहू, उषा विरक, जगजितसिंग विरक, प्रभाक १६ मधून मो. रफिक सिद्दिकी, प्रभाग १८ राजू लक्ष्मण गाढे, दिलीप देशमुख, प्रभाग १५ मधून कल्पना अजय गावंडे, भाग्यश्री चंद्रकांत झटाले, अनुज अजय तापडिया, निशिकांत बडगे, प्रभाग १९ मधून अजय इंगोले, अर्चना अनिल माहोरे, पंकज पंजाबराव गावंडे, पुष्पा भाऊराव पावसाळे, प्रभाग २0 मधून योगीता शेळके, किरण शिवराज मोहोड आदींना उमेदवारी दिली.