शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

विदर्भातून थंडी गायब; दोन दिवसांपासून किमान तापमानात अल्पशी घट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:51 PM

अकोला: नोव्हेंबर महिना संपत आला, तरी विदर्भात अपेक्षित थंडी नाही. गत दोन दिवसांपासून किमान तापमानात अल्पशी घट जाणवत असली, तरी हरभरा व गहू पिकासाठी बऱ्यापैकी थंडीची गरज आहे

अकोला: नोव्हेंबर महिना संपत आला, तरी विदर्भात अपेक्षित थंडी नाही. गत दोन दिवसांपासून किमान तापमानात अल्पशी घट जाणवत असली, तरी हरभरा व गहू पिकासाठी बऱ्यापैकी थंडीची गरज आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत शुक्रवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर येथे १३.० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.यावर्षी पाऊस कमी झाला. आता थंडीही गायब झाली आहे. मागच्या आठवड्यात ढगाळ वातावरण होते. परिणामी, किमान तापमान २१ ते २२ अंशांपर्यंत वाढले होते. गत दोन दिवसांपासून यात घट झाली असली, तरी अपेक्षित थंडी नाही. मागील चोवीस तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्टÑाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली, तर विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.मागील चोवीस तासांत किमान तापमान अकोला येथे १६.३ नोंदविण्यात आले, तर अमरावती १६.६, बुलडाणा १८.६, चंद्रपूर १९.६, गोंदिया १४.४, वर्धा १५.०, यवतमाळ येथे १६.० अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. राज्यात अलिबाग २२.०, डहाणू २३.४, पुणे १५.४, अहमदनगर १३.६, जळगाव १७.२, कोल्हापूर २०.७, मालेगाव १८.८, नाशिक १६.८, सांगली १८.६, सातारा १७.१, सोलापूर १७.६, औरंगाबाद १४.०, परभणी १४.९, नांदेड १६.० नोंद करण्यात आली आहे.

हरभरा, गहू पिकासाठी थंडीची गरजविदर्भात कोरडवाहू हरभरा, तेलबिया पिकांसह गहू पीक घेतले जाते. यातील हरभरा पिकाला थंडीची गरज असते. समप्रमाणात थंडी असल्यास या पिकाची वाढ होते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने थंडीची नितांत गरज असल्याने शेतकरी चांगल्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भ