शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

विदर्भात थंडीची लाट कायम!

By admin | Published: January 25, 2016 2:02 AM

नागपूर ६.२, गोंदिया ६.९ तर अकोल्याचे किमान तापमान ९.५ कायम.

अकोला: येत्या चोवीस तासांत विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट कायम असूून, मागील चोवीस तासांत राज्यात सर्वात कमी कमान तापमानाची नोंद नागपूर येथे ६.२ अंश नोंदविण्यात आले. त्या खोलाखाल गोंदिया ६.९ तर अकोल्याचे किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मुख्यालयात ७.४ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद केली आहे.येत्या २५ जानेवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्याम, मागील चोवीस तासांत २४ जानेवारी सकाळी ८.३0 वाजेपर्यंत सर्वाधिक कमी तापमान नागपूर येथे नोंदविण्यात आले आहे. तापमान घसरल्याने अकोलेकरांना हुडहुडी भरली असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नागरिकांना उबदार कपडे काढण्यास भाग पाडले आहे. नवीन उलनचे कपडे खरेदी करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. शहरात व जिल्हय़ात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र बघावयास मिळत आहे, तर लहान बालकांना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात ताप, खोकल्याच्या बाल रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहर              किमान तापमानअकोला                ९.५बुलडाणा               १२.२वाशिम                 १२.८अमरावती               ९.६यवतमाळ               १0.४नागपूर                      ६.२गोंदिया                      ६.९वर्धा                         ९.0ब्रह्मपुरी                     ८.१चंद्रपूर                       ८.३