शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

सर्वोपचार रुग्णालयात आचारसंहितेचे उल्लंघन

By admin | Published: September 22, 2014 1:22 AM

अकोला येथीन सर्वाेपचार रुग्णालयातील कोनशिला झाकल्याच नाहीत.

अकोला : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील इमारतींवर असलेल्या कोनशिला झाकल्या नसल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. या कोनशिलांवर राजकीय पक्ष व नेत्यांची नावे आहेत. राज्यात १९ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता जाहीर झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, नेत्यांची सरकारी वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रशासन नेत्यांच्या चमकोगिरीला लगाम लागला. शहरातील राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधींचा प्रचार करणारे अनधिकृत फ्लेक्स, लोखंडी बोर्ड काढण्यात आले. काही इमारतींवरील मजकूर झाकला गेला. दरम्यान, सर्वोपचार रुग्णालयातील इमारतींवरील कोनशिला झाकण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे. रुग्णालय परिसरातील इमारतींवर जवळपास १0 कोनशिला आहेत. यावर राजकीय पक्ष, नेते, उद्घाटनाची दिनांक आदींचा उल्लेख आहे.