शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

तहसील कार्यालयांमध्ये लागणार मतदार याद्या!

By admin | Published: January 24, 2017 2:34 AM

अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणूक

संतोष येलकरअकोला, दि. २३- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या मंगळवारी तहसील कार्यालयांमध्ये लावण्यात येणार आहेत.अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात विभागात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी विभागातील २0८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत मतदानाची तयारी सुरू करण्यात आली आहे. मतदारांच्या माहितीसाठी मतदार याद्या संबंधित तहसील कार्यालयांमध्ये लावण्यात येणार आहेत. या मतदार याद्यांद्वारे पदवीधर मतदारांना मतदार अनुक्रमांक, मतदारांचे नावे आणि मतदान केंद्राची माहिती उपलब्ध होणार आहे.२ लाख १0 हजारांवर मतदार !अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम मतदार यादी ७ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार २ लाख १0 हजार ५११ पदवीधर मतदार आहेत. मतदारांचे नाव, मतदान केंद्र शोधण्यासाठी 'सर्च इंजीन' !पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांमधील पदवीधर मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र तातडीने शोधण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयांमध्ये ह्यसर्च इंजीनह्ण सुरू करण्यात येणार आहे.