शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

दाेन बाजार समित्यांसाठी मतदान सुरू

By राजेश शेगोकार | Published: April 28, 2023 12:29 PM

राजेश शेगाेकार, अकोला: जिल्ह्यात सात बाजार समित्यांसाठी २८ आणि ३० एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान हाेत असून आज २८ ...

राजेश शेगाेकार, अकोला: जिल्ह्यात सात बाजार समित्यांसाठी २८ आणि ३० एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान हाेत असून आज २८ एप्रिल राेजी अकोला, अकोट व बार्शीटाकळी या बाजार समित्यांसाठी मतदान शांततेत सुरू आहेकोरोनाकाळ आणि विविध अडचणींमुळे लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर सहकार क्षेत्रात राजकारण तापले हाेते. अनेक प्रस्थापितांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनीही सहकाराच्या राजकारणात उडी घेतली असून सहकाराच्या नावाखाली राजकीय विराेधकही एकाच पॅनल मध्ये दिसत आहेत.

या निवडणुकीत जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सदस्यांसह ग्रामपंचायतींमधील सरपंच, सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता येत असून सेवा सहकारी संस्था मतदार, ग्रामपंचायत मतदार, व्यापारी-आडते, हमाल-मापारी मतदारांसाठी वेगवेगळे बूथ ठेवण्यात आले आहेत. अकाेल्यातील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या.दरम्यान उद्या  ३० एप्रिल रोजी बाळापूर, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर बाजार समितीसाठी निवडणूक पार पडेल. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक