शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अकोल्याच्या कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 4:24 PM

‘एटीएम’: पाण्याची गरज बघून बँकेतून उपसा!

- राजरत्न सिरसाटअकोला : विदर्भातील अकोला जिल्ह्यात गत काही वर्षांपासून सतत पावसाची अनिश्चितता वाढल्याने पाणी टंचाईच्या दुर्भीक्ष्याचा सामना करावा लागत आहे. मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात सिंचनावरील शेती करणे कठीण झाले आहे. याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता यांनी कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’ अर्थात शेततळे बांधले आहे. या ‘वॉटर बँके’तून पाणी घेऊन यावर्षीच्या उन्हाळ्यात संशोधन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता आली.   या तळ््याच्या बांधकामासाठी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांनी जागेचा शोध घेऊन कृषी अभियांत्रिकी परिसराच्या मागील दहा एकर क्षेत्रावरील जागेत हे शेततळे ‘वॉटर बँक’ बांधण्यात आले. जलपुनर्भरण होईल असे हे तळे आहे. २०१६-१७ मध्ये हे तळे बांधण्यात आले. या तळ्यात पाच हजार घनमीटर पाणी साठवणूक क्षमता असून, त्यापेक्षा अधिक जलपुनर्भरणाची क्षमता आहे. २०१७ मध्ये जिल्ह्यात पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात सर्वत्र पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य निर्माण झाले असताना या तळ्यात अर्थात ‘वॉटर बँक’मधून मोटरद्वारे पाण्याचा उपसा करू न पीएच.डी. व इतर संशोधित पिकांसाठी उन्हाळ्यात हे पाणी वापरण्यात आले; तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली तद्त्त्वच महाविद्यालयासमोरील संशोधन व बगीच्याला पाणी देऊन जगविण्यात आले.या ‘वॉटर बँक’मधून पाणी खेचण्यासाठी पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. त्याला डॉ. नागदेवे यांनी ‘एटीएम’ची संज्ञा दिली आहे. तळ् यापासून एक किलोमीटर जलवाहिनी टाकून हा पाणी पुरवठा करण्यात आला. 

टॅग्स :Akolaअकोला