शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

कान्हेरीजवळ जलवाहिनी फुटली

By admin | Published: May 17, 2014 6:36 PM

काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली;अकोलेकरांवर पुन्हा जलसंकट

बार्शीटाकळी : महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने अकोलेकरांवर पुन्हा जलसंकट उभे ठाकले आहे. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून टाकण्यात आलेली नवीन जलवाहिनी कान्हेरी सरप या गावाजवळ १६ मे रोजी लिकेज झाली. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. शनिवार, १७ मे रोजी सकाळीदेखील या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरूच होती. दोन दिवसांत या जलवाहिनीतून लाखो लिटर्स पाण्याचा अपव्यय झाला आहे. १५ दिवसांपूर्वी जुनी पाईपलाईन दुरुस्त करून कसाबसा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. आता पुन्हा कान्हेरीजवळ पाईपलाईन फुटल्याने अकोलेकरांवर जलसंकट उभे ठाकले आहे. महान ते अकोलादरम्यान असलेल्या या पाईपलाईनची दररोज पाहणी करणार्‍या पथकाची गरज असतानाही तिकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वारंवार ही पाईपलाईन फुटत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.