शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

शहरात आठव्या दिवशी होणार पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:26 AM

अकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद  होण्याची चिन्हं आहेत. पावसाचा अंदाज आणि महान धरणातील उ पलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी दिले आहेत. २१ ऑगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या  दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपाच्या जलप्रदाय विभागाने  घेतला आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे महापालिकेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद  होण्याची चिन्हं आहेत. पावसाचा अंदाज आणि महान धरणातील उ पलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी दिले आहेत. २१ ऑगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या  दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपाच्या जलप्रदाय विभागाने  घेतला आहे. पावसाचे अडीच महिने उलटून गेले असले, तरी अद्यापही विदर्भात  समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणांमधील जलसाठय़ात  किंचितही वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांत पाऊस  आल्यास धरणांमधील जलसाठय़ात कि ती वाढ होईल, याबाबत  साशंकता आहे. अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून  पाणीपुरवठा केला जातो. आजरोजी धरणात १८.२0 टक्के जलसाठा  शिल्लक आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता आगामी दिवसांत  शहरावर जलसंकटाचे ढग गडद होण्याची दाट चिन्हं आहेत. त्या  पृष्ठभूमिवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ८ ऑगस्ट  रोजी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाकडून कामकाजाचा आढावा  घेतला. धरणातील जलसाठा व पावसाचा अंदाज पाहता आता पासूनच शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याची सूचना  जिल्हाधिकार्‍यांनी मनपाला केली. नागरिकांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला देण्यात आले  आहेत. त्यानुसार २१ ऑगस्टपासून पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात  बदल करून, दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय  जलप्रदाय विभागाने घेतला आहे. 

पाण्याच्या नासाडीला लगाम!शहरातील काही ठरावीक भागात थेट मुख्य जलवाहिनीला अवैधरी त्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी केली जात होती. मनपा आयुक्त  अजय लहाने यांनी असे ‘टॅपिंग’काढून घेत पर्यायी जलवाहिन्यांचे  जाळे टाकले. पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदल केला. यामुळे  पाण्याच्या नासाडीला लगाम बसला आहे.