शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

दलितवस्ती सुधार योजनेच्या कामांचे भिजत घोंगडे !

By admin | Published: January 31, 2015 12:44 AM

अकोला जिल्ह्यातील केवळ ९0 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त; ८ कोटींची कामे रखडली.

अकोला: दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे ८ कोटींचा निधी उपलब्ध असला, तरी या योजनेत जिल्ह्यातील तीनच पंचायत समित्यांमार्फत केवळ ९0 ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव प्राप्त झाले. उर्वरित चार पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झाले नसल्याने, जिल्ह्यात दलित वस्ती सुधार योजनेच्या रखडलेल्या कामांचे घोंगडे भिजतच आहे.दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २0१४-१५ या वर्षासाठी ८ कोटींचा निधी शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला. या निधीतून जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात दलित वस्ती सुधार योजनेची कामे करण्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यामध्ये ३0 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सातपैकी बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या तीनच पंचायत समित्यांमार्फत ९0 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हा परिषदकडे प्राप्त झाले. उर्वरित अकोला, बाश्रीटाकळी, आकोट व पातूर या चार पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्यापही जिल्हा परिषदकडे सादर करण्यात आले नाहीत. सातही पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतींचे प्रस्ताव उपलब्ध झाले नसल्याने, कामांना मंजुरी आणि कामांसाठी ग्रामपंचायतींना निधी वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ८ कोटींचा निधी उपलब्ध असला, तरी जिल्ह्यात दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांचे घोंगडे भिजतच असल्याचे चित्र आहे.