शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

युवक काँग्रेसच्यावतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:20 AM

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सागर कावरे पाटील ...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सागर कावरे पाटील यांच्यावतीने अकोला महानगरातील काही कर्तृत्ववान, कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा सन्मान साेहळा घेण्यात आला.

शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या आणि संपूर्ण कोरोना काळात आपली जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडणाऱ्या नीता संके, १४ वर्षाआतील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत क्वाॅर्टर फायनल राऊडमधे गेलेली कु. किरण महेंद्र सुतार, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत असताना व्यवसाय म्हणून न बघता सेवा म्हणून करणाऱ्या समाजसेविका डॉ. सीमाताई तायड़े, रक्तदान एक सामाजिक चळवळ म्हणून महिलांना रक्तदानाविषयी जागृत करणाऱ्या पतीच्या रक्तदानाच्या कार्यात हिरिरीने साथ देणाऱ्या सौ. पूजा विपुल माने, सामाजिक तथा विविध क्षेत्रामधे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ. पूजा प्रवीण काळे, कोविड काळात एकही सुटी न घेता जबाबदारी पार पाडणाऱ्या मनपा परिचारिका रेशमाताई बिकट, वडील ऑटोचालक आणि मुलगी स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर आणि प्रचंड मेहनतीने एमबीबीएसमधे सेकंड इअरला शिकत असलेली कु. वैष्णवी विनोद बानोकार आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन आज करण्यात आला.

यावेळी कपिल रावदेव, पंकज देशमुख, अंकुश भेंडेकर, नीरज खडसे, अभय ताले, महेंद्र सुतार, धीरज देशमुख, भूषण चतरकर, प्रदीप मोहोड़, विनीत काळमेघ, तुषार गावंडे, सुजय ढोरे, राहुल कावरे, सागर ढोरे हे उपस्थित होते.