शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक निश्चित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:28 AM

३ जुलै व ५ आॅगस्ट रोजी कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी दिला.

अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, समुपदेशनाद्वारे ३ जुलै व ५ आॅगस्ट रोजी कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी दिला.शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील वर्ग-३ व वर्ग -४ मधील संवर्गाच्या कर्मचाºयांच्या प्रशासकीय आणि विनंतीनुसार सार्वत्रिक बदली प्रक्रिया २७ व २८ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती; मात्र जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयातील एक परिचर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, जिल्हा परिषद कर्मचाºयांची बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक २७ जुलै रोजी निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाºयांची समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया ३१ जुलै व ५ आॅगस्ट रोजी राबविण्यात येणार असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिला आहे.बदली प्रक्रियेचे असे आहे वेळापत्रक!३१ जुलै रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. तर ५ आॅगस्ट रोजी आरोग्य, पंचायत विभाग, शिक्षण व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांची समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद