शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे वेतन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:59 PM

अधिकारी-कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील वेतनही थकीत आहे.

अकोला : सद्यस्थितीत देशभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असताना त्यासाठी कार्यरत राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील वेतनही थकीत आहे.एप्रिल महिन्याच्या दुसरा आठवडा उलटला तरीही वेतन न मिळाल्याने शिक्षकांसह कर्मचारी हवालदिल झाले आहेत.जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाºयांच्या वेतनाला दरमहा उशीर होतो. हा प्रकार नेहमीचा आहे. त्यातच शिक्षक, ग्रामसेवकांचे वेतनही कधीच नियमित दिले जात नाही. या परिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला. त्यामुळे अनेक विभागातील अधिकारी-कर्मचाºयांनी संबंधितांच्या कार्यालयातील वेतन देयक तयार करण्यास उशीर लावला. तर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाकडे वेतन देयक आल्यानंतर तेथेही मंजुरीच्या प्रक्रियेतील संबंधितांची उपस्थिती कमी प्रमाणात असल्याने ती देयक तेथेही रखडली. याबाबत शिक्षक संघटना पदाधिकाºयांनी काही अधिकाºयांशी संपर्क केला असता कोरोनामुळे कार्यालयातील उपस्थिती कमी आहे. त्याचा परिणाम कामांवर झाला आहे. वेतन देयकांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित झाल्यानंतर देयकावर पुढील काम केले जाईल, असे सांगितले जात आहे; मात्र त्याचवेळी अत्यावश्यक सेवेत असलेले ग्रामसेवक, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, पाणीपुरवठा विभाग यासह इतरही विभागातील कर्मचाºयांचे मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांमुळे घरातच बसून राहण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे घरखर्चासह इतरही बाबींचा खर्च कसा भागवावा, अशी विचारणा आता होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद