शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

चांदूर येथील जि.प. शाळेत ‘माय डिजीटल स्कूल’

By admin | Published: August 22, 2015 1:04 AM

लोकसहभागातून निर्मिती; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन.

अकोला : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण मिळावे या अनुषंगाने चांदूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत ह्यमाय डिजीटल स्कूलह्णची निर्मिती करण्यात आली. डिजीटल स्कूलचे उद्घाटन जिल्हाधिकारी जि. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले.खासगी शाळांच्या तुलनेत आपला विद्यार्थी पिछाडीवर राहू नये या उद्देशाने लोकसहभाग आणि शासकीय निधीतून शाळेत ह्यमाय डिजीटल स्कूलह्णची निर्मिती करण्यात आली आहे. डिजीटल स्कूलमध्ये सुसज्ज संगणक लॅब निर्माण करण्यात आली असून, इयत्ता ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना खासगी संगणक शिक्षकांच्या सहकार्याने बेसीक शिक्षण व एमएससीआयटी हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. तसेच वर्ग पहिली ते पाचवी आणि सहावी ते सातवीचा अभ्यासक्रम प्रोजेक्टरच्या साहाय्याने शिकविण्यात येणार आहे. डिजीटल स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इयत्ता पहिली इंग्रजी माध्यम आणि इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना डिजीटल क्लासमध्ये प्रात्यक्षिक शिक्षणाचे धडे दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी शहरी शाळांमध्ये गेले आहेत; परंतु डिजीटल स्कूलच्या माध्यमातून असे विद्यार्थी परत येणार असल्याने ही गौरवास्पद बाब असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी जि. श्रीकांत यांनी म्हटले. सूत्रसंचालन सुषमा लांडे यांनी, तर आभार मीनाक्षी सेटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजसिंह मोहता, प्रकाश अंधारे, संजय साकरकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.