शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाण्यासाठी पाळोदी-गोत्राच्या महिलांची जि.प. वर  धडक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:34 AM

अकोला : नवीन जलवाहिनी टाकून गावाला पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी पाळोदी व गोत्रा येथील  महिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा  परिषदेवर धडक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नवीन जलवाहिनी टाकून गावाला पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी पाळोदी व गोत्रा येथील  महिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा  परिषदेवर धडक मोर्चा काढला.अकोला तालुक्यातील गोपालखेड पाणीपुरवठा योजनें तर्गत पाळोदी व गोत्रा या दोन गावांना पाणीपुरवठा  करण्यात येत होता; मात्र पाणीपुरवठय़ाची जलवाहिनी  जुनी आणि शिकस्त झाल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात  आला आहे. त्यामुळे गत तीन-चार महिन्यांपासून पाळोदी व गोत्रा या  दोन्ही गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली  असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट  करावी लागत आहे. त्यामुळे गोपालखेडपासून  पाळोदी-गोत्रापर्यंत नवीन जलवाहिनी टाकून तातडीने  जलवाहिनी टाकण्यात यावी आणि गावांना पाणीपुरवठा  करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करी त पाळोदी व गोत्रा येथील महिलांनी जिल्हा परिषद व  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.   मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी आस् ितककुमार पांडेय आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले. यावेळी शिवसेना  जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख गोपाल  दातकर यांच्यासह पाळोदी-गोत्राच्या सरपंच सूर्यकांता  अहिर, उपसरपंच सुनीता वक्टे, निर्मला तराळे, वच्छला  तराळे, सुमन तराळे, गीता टिकार, नलिनी वक्टे,  मनकर्णा वक्टे, संगीता वक्टे, सीमा वक्टे, सीता वक्टे,  सुशीला ढोले, लीला वाळसे, ताई वाळसे, कमला वक्टे,  नंदा तायडे, महानंदा गोपनारायण, पुष्पा वक्टे, सरस्वता  ढोले, रेखा शिरसाट, अरुणा पाटील, दीपाली वक्टे इतर  महिला उपस्थित होत्या.

तात्पुरती पूरक नळ योजना करणार- जिल्हाधिकारी  पाळोदी-गोत्रा या गावांना लोणाग्रा येथील विहिरीवरून  पाणीपुरवठा करण्यासाठी तात्पुरती पूरक नळ योजना  करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी  आस्तिककुमार पांडेय यांनी मोर्चेकरी महिलांना दिले.  तात्पुरती पूरक नळ योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचेही  जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.