शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

मूलभूत निधीतून प्रत्येक नगरसेवकांना १० लाख

By admin | Published: January 20, 2016 12:35 AM

मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेतून प्रत्येक नगरसेवकांना १० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी महापौर चरणजितकौर नंदा यांनी घेतला.

१० कोटींचे इस्टीमेट : विभागीय आयुक्तांना यादी होणार सादरअमरावती : मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेतून प्रत्येक नगरसेवकांना १० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी महापौर चरणजितकौर नंदा यांनी घेतला. विकास कामांच्या यादीला येत्या आमसभेत मान्यता प्रदान करुन ही यादी विभागीय आयुक्तांच्या निर्णयासाठी पाठविले जाणार असे स्पष्ट करण्यात आले.शासनाकडून आलेल्या पत्राचा आधार घेत सभागृहात हा विषय चर्चिल्या जात असताना पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तितकाच निधी पाच कोटी रुपये महापालिका प्रशासनाला समाविष्ट करुन एकूण १० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करावी लागेल, ही बाब प्रशासनाने स्पष्ट केली. समान निधी वाटपाचा निर्णय महापौरांनी घेतल्यामुळे सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नगरसेवकांनी विकास कामांची यादी सादर केल्यानंतर इस्टिमेट तयार करणार असे प्रशासनाने सांगितले. शासन निर्णयानुसार निधी वाटपाचे धोरण अवलंबविले जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान आयुक्त गुडेवार यांनी विकासकामांच्या यादीला सभागृहात मान्यता देवू, हे आवर्जून सांगितले. (प्रतिनिधी)