शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अनुकंपाधारकांसाठी १० टक्के जागा आरक्षित

By admin | Published: May 05, 2017 12:26 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य शासकीय संस्थांमध्ये प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या तुलनेत १० टक्के जागा

अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य शासकीय संस्थांमध्ये प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या तुलनेत १० टक्के जागा अनुकंपाधारकांसाठी आरक्षित राहणार आहेत. १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयान्वये अनुकंपातत्त्वावरील नियुक्तीसाठी प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या १० टक्क्यांची असलेली मर्यादा १ मार्च २०१७ पासून पुढे २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालू राहील. शासकीय कर्मचाऱ्याच्या आकस्मिक निधनानंतर व संबंधित कर्मचारी बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमिसह अन्य काही अटी-शर्तीनुसार संबंधिताच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरीत सामावून घेतले जाते. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी गट ‘क’ आणि ‘ड’ मध्ये प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या ५ टक्के पदांची मर्यादा २२ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली. ५ टक्क्यांची ही मर्यादा वाढवून ती एक वर्षासाठी १० टक्के अशी करण्यात आली आहे. त्याबाबतचा निर्णय १ मार्च २०१४ ला घेण्यात आला. सोबतच पदभरतीवर निर्बंध असेपर्यंत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील रिक्त जागा एका वर्षात भरण्यास मान्यता असलेल्या रिक्त पदांच्या १० टक्के पदे ही अनुकंपा तत्वावर भरण्याबाबत निर्णय मे आणि सप्टेंबर २०१५ मध्ये घेतला होता. त्याअनुषंगाने ३ मे २०१७ रोजी काढलेल्या शासन निर्णयाने त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)