शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

अमरावती जिल्ह्यातील वडनेर गंगाईत काट्यांवरून लोटांगण घेण्याची १५० वर्षांची प्रथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:41 PM

रामनवमीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे दोन निस्सीम भक्तांचे रिंगणीच्या काट्यांवरील लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे.

ठळक मुद्देकुठलीही अंधश्रद्धा नसल्याचा नागरिकांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रामनवमीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे दोन निस्सीम भक्तांचे रिंगणीच्या काट्यांवरील लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे.वडनेर गंगाई येथे झगेश्वर महाराजांचे मंदिर आहे. रामनवमीच्या तिसऱ्या दिवशी या संस्थाच्यावतीने आयोजित लोटांगणात गावातील सानथोर सहभागी झाले. विज्ञान युगात अंधश्रद्धेला कुठेही थारा नसला तरी काही गावांत जुन्या परंपरेची जपणूक केल्या जात आहे. लोटांगण घेतल्यावर नागरिकांना कुठल्याही प्रकारची इजा होत नसल्याची भावना भाविकांमध्ये आहे. सरपंच दिनकरराव देशमुख, संस्थानचे अध्यक्ष प्रवीण प्रभाकरराव लाजूरकर यांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवसस्था राखण्याकरिता येवदाचे ठाणेदार नितीन चरडे व त्यांचे सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.काट्यावरून लोटांगण घेणे ही कुठलीही अंधश्रद्धा नसून यामुळे आम्हाला दैव शक्ती प्राप्त होऊन एक प्रकारची शरीराला ऊर्जा मिळते. आम्हा गावकऱ्यांमध्ये ही परंपरा आजन्म सुरू ठेवून महाराजांच्या कृपेने कोणत्याही प्रकारे काट्याचा दुष्परिमाण आमच्यावर होत नाही.- माधव चौधरी, भाविक 

टॅग्स :cultureसांस्कृतिक