शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

शासकीय रुग्णालयात कोरोना काळात १५ हजार प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:21 AM

जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयांत कोरोना काळात १४९९२ प्रसूती झाल्या. ...

जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयांत कोरोना काळात १४९९२ प्रसूती झाल्या. यात ७३६८३ महिलांची बाहय तपासणी करण्यात आली. एकूण ८६७०३ रुग्ण दाखल झाले होते. ६३८९३ महिलांची त्यांसंबंधाने तपासणी करण्यात आली. यामध्ये ४०१७ महिलांची एक्स-रे तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. सन २०१८-१९ मध्ये वर्षभरात १८९४५ प्रसूती झाल्या. त्यात ५२८३ सिझेरियनचा समावेश आहे. तसेच सन २०१९-२० मध्ये १९१७९ प्रसूती झाल्या असून, त्यात ५८९२ सिझिरेयन झाल्या आहेत. त्या तुलनेत यंदाचा आकडा कमी दिसत असला तरी यात फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांच्या प्रसूती बाकी आहेत. याही उपर खासगी तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात प्रसूती झाल्या आहेत. त्याची आकडेवारी बघितल्यास जिल्हयात हजारो बाळांनी कोरोना काळात जन्म घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

बॉक्स

इर्विनमध्ये इमर्जंसी ५ प्रसूची नोंद

प्रसूतीसंदर्भात जिल्हा स्त्री रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असून सर्व महिला रुग्ण तेथे उपचार घेतात. मात्र, जोखमीचे रुग्ण असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केला जातो. अशा पाच प्रसूची जिल्हा सामान्य रुग्णालयात या वर्षात झालेल्या आहेत.

---

जिल्हा स्त्री रुग्णालयात २८२२ सिझेरियन

एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात ६९१५ प्रसूती झाल्या. त्यात २८२२ सिझेरियची नोंद आहे.

शासकीय रुग्णालयांतील प्रसूतीची नोंद

रुग्णालय बेड प्रसूती सिझेरियन

इर्विन रुग्णालय ३७९ ५ ०

अंजनगाव सुर्जी ३० ३६५ ०

भातकुली ३० ७१ ०

चांदूर बाजार ३० २१३ ०

चांदूर रेल्वे ३० १५२ ०

चिखलदरा ३० ४४

चुरणी ३० १५२ ०

धामणगाव ३० ११२ ०

नांदगाव खं. ३० २०१ १४

तिवसा ३० १०४ ०

वरूड ३० १९८५ १०६५

एचलपूर १०० २५१२ ७७२

दर्यापूर ५० ४१६ ३७

धारणी ५० ११४२ ९२

मोर्शी ५० ६०३ ९६

डफरिन रुग्णालय २०० ६९१५ २८२२

कोट

महिलांकरिता जिल्हा स्त्री रुग्णालयाची सुविधा आहे. मात्र, काही केसेस अत्यंत क्रिटिकल स्थितीत असतात. रक्तस्त्राव न थांबणे, जोखमीच्या केसेस असल्यास इर्विन रुग्णालयात रेफर केल्या जातात. अशा ५ प्रसूती यंदा इर्विन रुग्णालयात कराव्या लागल्या.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा सामान्य रुग्णालय.