शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अंगणवाडीत १७ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

By admin | Published: June 28, 2017 12:18 AM

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मंगळवारी जिल्हाभरातील सुमारे २ हजार ५०० अंगणवाडी केंद्रात १७ हजार बालकांना पहिल्याच दिवशी प्रवेश देण्यात आला.

चिमुकल्यांचे स्वागत : २५०० केंद्रांमध्ये रंगला प्रवेशाचा सोहळा, पालकही उत्साहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मंगळवारी जिल्हाभरातील सुमारे २ हजार ५०० अंगणवाडी केंद्रात १७ हजार बालकांना पहिल्याच दिवशी प्रवेश देण्यात आला. हा अभिनव उपक्रम महिला, बालकल्याण विभागाने प्रथमच सुरू केला आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सुमारे २ हजार ५०० अंगणवाडी केंद्र आहेत. प्रत्येक अंगणवाडीत शाळेच्या पहिल्या दिवशी विविध अभिनव उपक्रम राबविण्यात आले. अंगणवाडीत चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर राबविण्यात आला. यावेळी अंगणवाडी केंद्रात प्रवेशानिमित्त चिमुकल्यांची बैलगाडी, टांगा, आॅटो, दुचाकीवरून मिरवणूक काढण्यात आली. याउपक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व पालकांनी सहभाग घेतला. या अभिनव उपक्रमामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी १७ हजार मुलांना प्रवेश देण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांनीही शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी शासनाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला व बालकल्याण विभागाने अभिनव उपक्रम राबविले. यात लोकप्रतिनिधींसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे पहिल्याच दिवशी १७ हजार मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.- कै लास घोडके,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग