शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कृषी घटकांसाठी जिल्ह्यास १.७१ कोटींचे लक्ष्यांक

By admin | Published: July 14, 2017 12:40 AM

जिल्ह्यास एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत घटकनिहाय बाबीकरिता एक कोटी ७१ लाख ५५ हजारांचे लक्ष्यांक प्राप्त झाले आहे.

अभियान : आॅनलाईन अर्जासाठी ३१ जुलै "डेडलाईन"लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यास एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत घटकनिहाय बाबीकरिता एक कोटी ७१ लाख ५५ हजारांचे लक्ष्यांक प्राप्त झाले आहे. वैयक्तिक शेतकरी, उद्योजक व संस्था यांना हा लाभ मिळणार आहे. यासाठी संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सहाय्याने अर्ज सादर करता येणार आहे.एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत सन २०१७-१८ करिता जिल्ह्यास क्षेत्र विस्तार घटकांतर्गत फुलशेती, सघन लागवडअंतर्गत संत्रा पुनरूज्जीवन, सामूहिक शेततळे, संरक्षित शेती घटकांतर्गत शेडनेट हाऊस, पॉलीहाऊस, सामूहिक शेततळे, काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत पॅक हाऊस, रायपनिंग चेंबर, शीतगृह उती संर्वधन प्रयोगशाळा या घटकनिहाय बाबीकरिता जिल्ह्यास एक कोटी ७१ लाख ५५ हजारांचे लक्ष्यांक प्राप्त आहे. या सर्व घटकासाठी पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. ज्या तारखेला आॅनलाईन अर्ज केला आहे, तीच तारीख या योजनेसाठी अर्ज प्राप्त झाल्याची तारीख समजण्यात येईल.