शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

२.३९ कोटींचे अनधिकृत खत प्रकरण; व्याप्ती वाढली, जबलपूरातही ६८४ बॅग खत जप्त 

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 22, 2023 5:54 PM

खत कंपनी एमपीत, कारभार तेलंगणातून

अमरावती : माहूली जहागीर येथील गोदामात सापडलेल्या बोगस रासायनिक खत प्रकरणाची व्याप्ती वाढतच आहे. चौकशीसाठी गेलेल्या येथील पोलिस पथकाला महाराष्ट्र व मध्य प्रदेशात मान्यता नसलेला रासायनिक खताचा साठा कंपनीच्या गोदामात सापडला आहे. प्रत्येकी ४० किलोच्या अशा ६८४ बॅग जप्त करण्यात आल्या. याबाबत एमपीतील कृषी अधिकाऱ्यांनी सोमवारी तेथील पोलिसात कंपनीविरोधात तक्रार नोंदविली आहे.

माहुलीच्या गोदामात सापडलेल्या २.३९ कोटींच्या रासायनिक खतांच्या अनधिकृत साठ्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चार पथकांचे गठन केले व त्यापैकी एक पथक कंपनीचे उत्पादन असलेल्या मध्य प्रदेशातील जबलपूर येथे तपासणीसाठी सोमवारी रवाना झाले होते. दरम्यान कंपनीची पाहणी व खत उत्पादनासंबंधी चौकशी करतांना येथील कारभार हैद्राबाद व तेलंगणा राज्यातून चालविला जात असल्याचे निदर्शनात आले. कंपनीचे मार्केटींग हेड हैद्राबाद व संचालक तेलंगणाचे रहिवासी असल्याची माहिती समोर आणली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्रFertilizerखतेraidधाडMadhya Pradeshमध्य प्रदेशTelanganaतेलंगणा