शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

नोटीस न बजावता २४ सुरक्षा रक्षक कार्यमुक्त

By admin | Published: December 02, 2014 10:57 PM

सुपर स्पेशालीटी रुग्णालयातील २४ सुरक्षा कर्मचाऱ्यांना विना नोटीस कार्यमुक्त करण्यात आल्याने मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता. आमदार सुनील देशमुखांनी सुपर

अमरावती : सुपर स्पेशालीटी रुग्णालयातील २४ सुरक्षा कर्मचाऱ्यांना विना नोटीस कार्यमुक्त करण्यात आल्याने मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता. आमदार सुनील देशमुखांनी सुपर स्पेशालीटीतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना त्यांनी कर्मचारी व प्रशासनात समन्वय घडवून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. कामगार आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील २४ सुरक्षा रक्षकांना रुग्णालय प्रशासनाने कार्यमुक्त केले. त्यामुळे मंगळवारी सकाळी सुरक्षा रक्षकांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनीही काही वेळ कामबंद करुन रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता. यावेळी आमदार देशमुख रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व इमारतीच्या बांधमाची पाहणी करीत होते.