शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
4
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
5
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
6
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
7
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
8
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
9
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
10
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
11
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
12
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
13
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
14
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
15
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
16
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
17
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
18
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
19
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
20
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड

महापालिकेत २५ शिपायांना पदोन्नती मिळणार

By admin | Published: September 08, 2015 12:18 AM

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली असताना आता २५ शिपायांना पदोन्नती दिली जाणार आहे

आयुक्तांचा निर्णय : सामान्य प्रशासन विभाग लागला कामालाअमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली असताना आता २५ शिपायांना पदोन्नती दिली जाणार आहे. काही वर्षांपासून शिपायांची रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग सुकर झाला आहे.गत आठवड्यात आयुक्तांनी कनिष्ठ लिपिकांना पदोन्नती दिली आहे. मात्र शिपायांच्या पदोन्नतीची फाईल अद्यापही धूळखात असल्याने शिपायांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने साकारात्मक भूमिका घेतली. महापालिकेत कार्यरत शिपाई पदोन्नतीस पात्र आहे, अशा शिपायांचे प्रस्ताव त्वरेने सामान्य प्रशासन विभागाने सादर करावे, अशा सूचना उपायुक्त विनायक औगड यांनी केल्या आहेत. त्यानुसार येत्या महिन्याभरात शिपायांना पदोन्नती दिली जाणार आहे. सुमारे २५ शिपाई हे पदोन्नतीस पात्र असून त्यांची वर्गवारी करुन त्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती आता मार्गी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.