शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
3
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
4
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
5
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
6
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
7
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
8
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
9
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
10
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
11
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
12
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
13
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
14
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
15
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
16
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
17
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
18
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
19
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
20
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?

तिवसा बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान

By admin | Published: September 07, 2015 12:38 AM

तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण असनाऱ्या तिवसा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी तिवसा व कुऱ्हा या दोन गावातील मतदान केंद्रात शांततेत पार पडली

आज मतमोजणी : सहकार, शेतकरी पॅनलमध्ये सरळ लढततिवसा : तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण असनाऱ्या तिवसा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी तिवसा व कुऱ्हा या दोन गावातील मतदान केंद्रात शांततेत पार पडली एकूण ८५६ पैकी ८४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची ही ९८ टक्केवारी आहे. रविवारी झालेल्या या निवडणूकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघात ४४५ पैकी ४३८ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत मतदार संघात ३७२ पैकी ३६६ व व्यापारी, अडते मतदार संघात ३९ पैकी ३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १८ संचालकापैकी मापारी मतदारसंघात सहकार पॅनलचे योगेश कल्याणराव देशमुख यापूर्वीच अविरोध निवडून आले आहे.बाजार समिती निवडणूकीसाठी आ. यशोमती ठाकूर व माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांचे मार्गदर्शनात सहकार पॅनल व शिवसेनेचे संपर्क नेते दिनेश वानखडे, भाजपाच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद तसरे जिल्हा महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा छाया दंडाळे यांचे शेतकरी कल्याण पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होत आहे. सोमवारी सकाळी स्थानिक मनोरंजन हॉलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे. (प्रतिनिधी)