शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

'त्या' अत्याचारग्रस्त मुलीचा गर्भपात

By admin | Published: January 25, 2016 12:16 AM

तीन महिन्यांपूर्वी बलात्कार झालेल्या अत्याचारग्रस्त महिलेचा रविवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भपात करण्यात आला.

न्यायालयीन आदेश : भ्रूणाचे होणार डीएनए चाचणीअमरावती : तीन महिन्यांपूर्वी बलात्कार झालेल्या अत्याचारग्रस्त महिलेचा रविवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. त्या भ्रूणाचे डीएनए तपासणी नागपूर येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेत केली जाईल. न्यायालयीन आदेशाने लोणी पोलिसांनी ही कारवाई केली. लोणी ठाण्यांच्या हद्दीतील एक १६ वर्षिय मुलगी घरी एकटीच असताना आरोपी विशाल अरुण मानके (२४) याने तिच्यावर बलात्कार केला. घटनेची तक्रार पीडिताच्या आई-वडिलांनी ठाण्यात केली आहे. न्यायालयीन आदेशावरून कारवाईअमरावती : त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६, ५०६, लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलम ६, आर.डब्ल्यू. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३(१२) नुसार गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल मानकेला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात आहे. बलात्कारानंतर पीडित मुलगी १३ ते १४ आठवड्याची गर्भवती राहिली. पीडित अल्पवयीन कुमारिका असल्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने तीच्या गर्भपाताचे आणि भृ्रणाच्या डिएनए तपासणीचे आदेश लोणी पोलिसांना दिले आहे. त्यानुसार रविवारी मुलीच्या गर्भपाताची प्रक्रिया जिल्हा स्त्री रुग्णालयात पार पडली. हे भ्रूण सोमवारी नागपूरच्या न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. तूर्तास ते भ्रूण जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)