शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
2
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
3
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
4
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
6
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
7
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
8
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
9
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
10
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
11
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
12
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
13
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
14
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
15
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
16
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
17
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
18
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
19
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
20
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात

दहिहंडी आयोजकांवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Published: September 09, 2015 12:12 AM

दहिहंडी स्पर्धेत डीजेच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दहिहांडी आयोजक व डीजे संचालकांना पोलीस विभागाकडून नोटिशी बजावून जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले आहे.

ध्वनी प्रदूषण प्रकरण : पोलीस विभागाकडून नोटीसअमरावती : दहिहंडी स्पर्धेत डीजेच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दहिहांडी आयोजक व डीजे संचालकांना पोलीस विभागाकडून नोटिशी बजावून जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त करणार आहेत. त्यामुळे आयोजक व डीजे संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शहरात रविवारी राजापेठ, राजकमल आणि जयस्तंभ चौकात दहिहंडी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये युवा स्वाभिमानी, नवयुवक विद्यार्थी संघटना व युवा सेना यांनी दहिहंडीचे आयोजन केले होते. तीनही दहिहंडी स्पर्धेत डीजेच्या तालावर गोविंदांनी दहिहांडी कार्यक्रमाचा आंनद घेतला. या स्पर्धेत डीजेचा आवाज ६५ ते ७५ डेसिबलच्या वर नसावा, अशा सूचना पोलीस विभागाने आयोजक व डीजेच्या संचालकांना दिल्या होत्या. मात्र, स्पर्धेदरम्यान ध्वनी प्रदूषण अधिनियमाचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी ध्वनीची तपासणी केली असता ती ९० डेसिबलच्यावर आढळून आली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेत एक सदस्यीय समिती चौकशी करीत आहे. ध्वनी प्रदूषण अधिनियमाच्या उल्लंघनासाठी पोलीस विभागाकडून सोमवारी दहिहंडी आयोजक व डीजे संचालकाना नोटीस पाठवून जबाबासाठी पोलीस आयुक्तालयात बोलाविण्यात आले आहे. २४ तासांत जबाब नोंदविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. त्यामुळे दहिहंडी आयोजक व डीजे संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनीधी)