शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विद्यार्थ्यांना नववीत नापास करणाऱ्या शाळांवर कारवाई

By admin | Published: March 27, 2016 12:09 AM

गेल्या दोन वर्षांतील नववी व दहावीच्या निकालाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांना दिले आहेत.

बडगा : दोन वर्षांचा अहवाल मागविलाअमरावती : गेल्या दोन वर्षांतील नववी व दहावीच्या निकालाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांना दिले आहेत. नववीचा निकाल कमी करून दहावीचा निकाल अधिक दाखविणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाद्वारा कारणे दाखवा नोटीस बजावणार आहेत. तसेच नववीमध्ये विद्यार्थ्यांना नापास करून दहावीला निकालाची टक्केवारी वाढविणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग कारवाई करणार आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याच्या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याचे प्रमाण पहिली ते आठवीच्या वर्गाच्या तुलनेत अधिक असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले आहे. नववीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी लक्षात घेऊन व दहावीच्या निकालाची टक्केवारी निश्चित करून त्या शाळांची गुणवत्ता विचारात घेतली जाणार आहे. एखाद्या शाळेत २०० विद्यार्थी इयत्ता नववीत शिकत असतील व त्या शाळेतील १०० विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसले आहेत आणि हे सर्व १०० ही विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. याचा अर्थ १०० टक्के निकाल लागला, असे गृहित धरण्यात येते. परंतु आता नववीतील २०० विद्यार्थी गृहित धरून दहावीचा निकाल ५० टक्के लागला असे मानण्यात येऊन व त्यानुसारच शाळेची गुणवत्ता मानण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक कार्यालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)