शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

आरोप करण्यापूर्वी भाजपाने अभ्यास करावा

By admin | Published: June 13, 2017 12:10 AM

ध्या भाजपमध्ये आमदार बच्चू कडू यांचेवर आरोपी करण्याची चढाओढ लागली आहे.

कडूंचा बचाव : बेलोऱ्याचे सरपंच सरसावलेलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : सध्या भाजपमध्ये आमदार बच्चू कडू यांचेवर आरोपी करण्याची चढाओढ लागली आहे. हे स्पष्टपणे जाणवत आहे. ९ जूनला आ. बच्चू कडू यांच्याविरोधात घेण्यात आलेली निषेध सभा ही याचेच फलित आहे. मात्र, बच्चू कडूंवर आरोप करण्यापूर्वी त्या भागातील माहिती मिळवायला हवी होती, असा प्रत्यारोप भाजपा नेत्यांवर बेलोराचे सरपंच स्वप्निल विधाते यांनी केला आहे. याबाबत त्यांनी निवेदनही दिले आहे. बेलोरा गावात पाणीटंचाई असल्याचा बिनबुडाचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला. या आरोपात कोणतेही तथ्य नाही. त्यांच्याच प्रयत्नाने आज बेलोरा गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळते आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने आमदारांवर असे बेजबाबदार आरोप करणे योग्य नाही. त्यामुळे बेलोरा येथील पाणीटंचाईवर हे लेखी स्पष्टीकरण द्यावे लागत आहे, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. बेलोरा गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजना पुरस्कार देण्यात आले आहे. हे सर्व आ. कडू यांच्या अथक प्रयत्नाने साध्य झाले आहे. तसेच कार्यक्षम लोकप्रतिनिधींचा ‘आर्य चाणक्य पुरस्कार’ही आ. कडू यांना मिळाला आहे. त्याप्रमाणे "लोकमत"ने त्यांना ‘महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर’ व सर्वात जास्त काम करणारा आमदार या श्रेणीतील पुरस्कारसुद्धा बच्चू कडू यांनाच प्रदान केला आहे. काम करण्याची एवढी जिद्द व दूरदृष्टी जिल्ह्यातील एकाही भाजप नेत्यामध्ये नाही, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.