शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:12 AM

वेतनावरील खर्चाचे नियंत्रण व सुधारित आकृतीबंध निश्चितीच्या नावाखाली शासनाने सहायक प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नेट, सेट, पीएचडी पदवीधारक बेरोजगार झाले असून आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी सोमवारी शिष्टमंडळाने केली.

ठळक मुद्देनेट, सेट, पी.एचडीधारकांची मागणी : उच्च शिक्षण सहसंचालकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वेतनावरील खर्चाचे नियंत्रण व सुधारित आकृतीबंध निश्चितीच्या नावाखाली शासनाने सहायक प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नेट, सेट, पीएचडी पदवीधारक बेरोजगार झाले असून आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी सोमवारी शिष्टमंडळाने केली.उच्च शिक्षण सहसंचालक अर्चना नेरकर यांना निवेदनातून नेट, सेट, पीएचडीधारकांनी कैफियत मांडली. शासनाने सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया बंद केल्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही आमच्या वाट्याला बेरोजगारी आली. एकीकडे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये, विद्यापीठांची निर्मिती करावी, तर दुसरीकडे पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी वणवण भटकावे लागत असल्याची व्यथा बेरोजगारांना मांडली. राज्यात ९५११ सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.पदवीधरांची संख्या दरवर्षी वाढत आहे. प्राध्यापक भरती बंदी उठविण्यासंदर्भात मागणी करूनही शासन ठोस पाऊल उचलत नाही. उच्च शिक्षण घेऊनही शासन नोकरी देत नसल्याने त्यापेक्षा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वप्नील देशमुख यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.