शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Amravati: ‘भूविकास’चा निघाला बोजा, शेतकऱ्यांची पाच कोटींची कर्जमाफी, १६८ कर्मचाऱ्यांचीही देणी प्रक्रियेत

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 13, 2023 5:00 PM

Amravati News: दीर्घमुदती कर्जाची थकबाकी वाढल्याने भूविकास बँक ३० मार्च २०१३ ला अवसायनात गेली. त्यामुळे १९८ कर्जदारांच्या सात-बारावर मुद्दल व व्याजासह ५.१५ कोटींचा बोजा कायम होता.

- गजानन मोहोडअमरावती : दीर्घमुदती कर्जाची थकबाकी वाढल्याने भूविकास बँक ३० मार्च २०१३ ला अवसायनात गेली. त्यामुळे १९८ कर्जदारांच्या सात-बारावर मुद्दल व व्याजासह ५.१५ कोटींचा बोजा कायम होता. आता बोजा हटविण्याच्या अनुषंगाने ८ मार्च २०२३ ला जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर झाल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालेला आहे.

दीर्घमुदती कर्ज उपलब्ध करणाऱ्या भूविकासचा चांगलाच बोलबाला होता. सन १९३५ पासून सुरू झालेल्या या बँकेचा कारभार सन १९९५-९६ पर्यंत व्यवस्थित सुरू होता. खातेधारकांचीही संख्या चांगली होती. त्यानंतर शासनाने हमी नाकारली व नाबार्डनेही पतपुरवठा बंद केल्याने ही बँक अडचणीत आली व थकबाकीही रखडल्याने अखेर ही बँक ३० मार्च २०१३ रोजी अवसायनात काढण्यात आली. त्यामुळे बँकेतील १६२ कर्मचाऱ्यांनाही फटका बसला होता. या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या लाभाची प्रतीक्षा होती.

टॅग्स :Amravatiअमरावती