शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

अमरावती तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:12 AM

नांदगांव पेठ : ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल १२ जागांवर विजय मिळविला. गावकऱ्यांनी पहिल्यांदा नव्या चेहऱ्यांना ...

नांदगांव पेठ : ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल १२ जागांवर विजय मिळविला. गावकऱ्यांनी पहिल्यांदा नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपप्रणीत पॅनेलनेही खाते उघडले. प्रभाग १ मधून मजहरखाँ सफदरखाँ, मंदा अनिल कापडे, विभा सुनील देशमुख, प्रभाग २ मधून जगदीश इंगोले, परवेज शाकीर, सलमा सुलताना, प्रभाग ३ मधून छत्रपती पटके, आशा अभयसिंह चंदेल, प्रभाग ४ मधून किशोर नागापुरे, कविता विनोद डांगे, बाळासाहेब राऊत, प्रभाग ५ मधून बलवीर चव्हाण, ज्योती नंदकिशोर कुकडे, वृषाली मोरेश्वर इंगळे, प्रभाग ६ मधून शिवराजसिंह राठोड, ऊर्मिला सुखदेव गायगोले, वंदना विष्णू भटकर आदींनी विजयश्री प्राप्त केला. ग्रामविकास आघाडीने तीन जागांवर बाजी मारली.

-------------

अंजनगाव बारीत समता ग्रामविकास आघाडीला कल

अंजनगाव बारी : ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांपैकी समता ग्रामविकास आघाडीचा १० जागांवर विजयाचा कौल दिला आहे. बहुजन ग्राम महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले. समता ग्रामविकास आघाडीचे प्रभाग १ मधून अरविंद निबंर्ते, अर्चना टवलारे, प्रभाग २ मधून जगदीश अंबाडकर, दीपाली तलवारे, प्रभाग ४ मधून प्रकाश खंडारे, प्रणाली निचत, आशा येवतकर, प्रभाग ५ मधून उमेश डकरे, शबाना परवीन अजीज खान, प्रज्ञा गरूड हे विजयी झाले.