शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

-आणि ‘त्या’ देयकांचे एका तासात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 9:58 PM

तालुक्यातील अनेक गावातील चहा-पानटपरीवर टांगण्यात आलेल्या वीजदेयकांचे मंगळवारी तातडीने वितरण करण्यात आले.

ठळक मुद्दे‘लोकमत’ने वीज देयकांची केलेली पोलखोल.

धारणी : तालुक्यातील अनेक गावातील चहा-पानटपरीवर टांगण्यात आलेल्या वीजदेयकांचे मंगळवारी तातडीने वितरण करण्यात आले.‘वीजदेयके चहा-पानटपरीवर’या वृत्तातून ‘लोकमत’ने महावितरणच्या कंत्राटदाराच्या मनमानीवर प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत मंगळवारी अवघ्या एका तासात टांगलेली वीजदेयके संबंधित ग्राहकांच्या घरी पोहचविण्यात आली. महावितरणच्या कंत्राटदाराने वैरागड येथील पानटपरीवर वीजदेयके बेवारस अवस्थेत टांगून ठेवल्याचा प्रकार ‘लोकमत’ने कॅमेऱ्यात टिपला होता. त्याची दखल घेत महावितरणचे सहायक अभियंता तायडे व शाखा अभियंता जवादे यांनी कंत्राटदाराला सूचना केली. त्या सूचनेवरून मंगळवारी सर्व देयके चहापान टपरीवरून हटविण्यात आली.