शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

पशुसंवर्धन शेतकऱ्यांचे एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग एटीएम कार्डसारखे काम करीत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून आपली समृद्धी साधावी, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे शनिवारी केले.मोर्शी येथे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे लोकार्पण ना. जानकर यांच्या हस्ते पार पडले. मोर्शी मतदारसंघात शासकीय डेअरी महाविद्यालयात ...

ठळक मुद्देमहादेव जानकर : लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग एटीएम कार्डसारखे काम करीत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून आपली समृद्धी साधावी, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे शनिवारी केले.मोर्शी येथे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे लोकार्पण ना. जानकर यांच्या हस्ते पार पडले. मोर्शी मतदारसंघात शासकीय डेअरी महाविद्यालयात सुरू करणार असून, लवकरच पार्डीत पिंपळखुटा (मोठा) या रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेले शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय साकारणार आहे. चिंचोली गवळी येथे लवकरच पशुचिकित्सालय केंद्र स्थापन करण्यात येणार असून, चारायुक्त शिवारासाठी मदत मिळणार असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अनिल बोंडे होते. मंचकावर नगराध्यक्ष शीला रोडे, जि.प. सदस्य सारंग खोडस्कर, शरद मोहोड, वासुदेव सुरजुसे, प्रादेशिक मत्स्य आयुक्त शिकरे, डॉ. गोहत्रे, डॉ. साधना घुगे, अजय आगरकर, डॉ. वसुधा बोंडे, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते.