शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती नियुक्तीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:50 PM

शासनाने २० टक्के अनुदान दिलेल्या शाळांमधील व १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती ही नियुक्तीच्या दिनांकापासून करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी यांना दिले.

ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकांचे आदेश : शेखर भोयर यांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने २० टक्के अनुदान दिलेल्या शाळांमधील व १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती ही नियुक्तीच्या दिनांकापासून करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी यांना दिले.शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केलेल्या प्रयत्नाला यश आले. भोयर यांनी त्यांना हा विषय समजावून सांगितला. यावर त्यांनी सकारात्मक अभिप्राय देत शिक्षण उपसंचालकांना उचित कार्यवाहीचे आदेश दिले. अनुदान मिळालेल्या शाळांमधील कर्मचाºयांची वेतन निश्चिती ही शासन निर्णयापासून केली जाते. बहुतांश ठिकाणी त्याच्या नियुक्ती दिनांकाचा विचार केला जात नाही. यामुळे शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षक, कर्मचाºयांयावर अन्याय होऊ नये, २० टक्के अनुदान मिळालेल्या व १ व २ जुलै रोजीच्या शाळांमधील कर्मचाºयांंची वेतन निश्चिती ही नियक्ती दिनांकापासून करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले.